स्टार प्रवाहवरील तुझ्या इश्काचा नादखुळा मालिकेत धमाकेदार ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. रघु आणि स्वातीच्या आयुष्यात माया नावाचं वादळ येणार आहे. खरतर रघु आणि स्वातीचं नातं आता कुठे खुलायला लागलं होतं. मात्र माया या पात्रामुळे तुझ्या इश्क्काचा नादखुळा ही मालिका अतिशय नाट्यमय वळणावर येऊन पोहोचली आहे. अभिनेत्री प्रतीक्षा जाधव माया ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. प्रतीक्षाला याआधी बऱ्याच मालिकांमध्ये प्रेक्षकांनी पाहिलं आहे. स्टार प्रवाहच्या छोटी मालकीण आणि मोलकरीण बाई या मालिकेत तिने लक्षवेधी भूमिका साकारली आहे.

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #Devmanus #Manjula #PratikshaJadhav
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber